Ad will apear here
Next
नवोदित कलाकारांसाठी मोफत अभिनय कार्यशाळा
गिरीश देशपांडे व माणुसकी फाउंडेशनचा उपक्रम
 पुणे : गिरीश देशपांडे आणि माणुसकी फाउंडेशन यांच्या वतीने नवोदित कलाकारांसाठी मोफत अभिनय प्रशिक्षण कार्यशाळा  आयोजन करण्यात आले आहे. 

रविवार, नऊ जून रोजी दगडूशेठ गणपती मंदिरासमोरील स्वामी समर्थ कॉम्प्लेक्समध्ये सकाळी अकरा वाजता ही कार्यशाळा सुरू होईल. 

कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र देण्यात येणार असून, योग्य विद्यार्थ्यांना लघुपट व व्यावसायिक नाटकात काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. 
 
अधिक माहितीसाठी संपर्क :
गिरीश देशपांडे : ९१४५५ ७४८३८    
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZVNCB
Similar Posts
दगडूशेठ गणपती शहाळ्यांमध्ये विराजमान पुणे : ‘वैशाखवणव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे, दुष्काळ सहन करण्याची ताकद मिळावी, शेतकऱ्यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्नपणे सुटाव्यात,’ असे साकडे पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपतीला घालण्यात आले. त्या निमित्ताने १८ मे रोजी दगडूशेठ मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला होता
अंगारक चतुर्थीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात आकर्षक सजावट पुणे : अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिर फुलांनी सजवण्यात आले असून, अत्यंत आकर्षक अशी ही सजावट डोळ्याचे पारणे फेडत आहे. पहाटेपासूनच भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी येथे गर्दी केली आहे.
‘रुबी हॉल क्लिनिक’तर्फे भाविकांसाठी वैद्यकीय मदत केंद्र पुणे : ‘रुबी हॉल क्लिनिक’तर्फे गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशाने दगडूशेठ गणपतीजवळ वैद्यकीय मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येत असून, येथे भाविकांची वैद्यकीय तपासणीही करण्यात येत आहे
थाटात झाले तुळशीचे लग्न पुणे : मंगलाष्टकांचे सूर... राधेकृष्ण, गोपालकृष्ण असा जयघोष... वधू-वरांवर अक्षता व पुष्पवर्षाव करणाऱ्या पारंपरिक वेशातील महिला... वाद्यांचा घोष... हे दृश्य होते श्रीकृष्ण-तुलसी विवाह सोहळ्याचे. दर वर्षीप्रमाणे यंदाही श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने मंडईतील साखरे महाराज मठ येथे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language